झी मराठीवर लोकमान्य ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेसाठी 100 फुटी पोस्टर लावण्यात आलंय. पहा या खास व्हिडीओची झलक.<br />